मो.९८५०२७६२८८, ई-मेल : pankaj.kshem@rediffmail.com
राजहंस, कॅनडा कॉर्नर, नाशिकचे प्रसन्न दालन - सौ. सोनाली कुलकर्णी
राजहंस पुस्तक यात्रा या फिरत्या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन - माननीय मिलिंद गुणाजी
राजहंस पुस्तक यात्रा - फिरते पुस्तक प्रदर्शन
चंद्रलोक - मोहन आपटे
निरागस - सुहासिनी फरांदे
मराठी ग्रंथ प्रकाशाची २०० वर्षे- शरद गोगटे
एका तेलियाने - गिरीश कुबेर
नभात हसरे वारे -
आजच्या ठळक बातम्या
नीलची शाळा समर हिल -ए. एस. नील
देश माझा मी देशाचा -लाल कृष्ण अडवाणी
अधर्म युद्ध - गिरीश कुबेर
रेषा लेखक - वसंत साखरे
राजहंस प्रकाशनाची काही पुस्तके
- मराठीतील एक अग्रगण्य प्रकाशन.
- गेल्या पाच दशकांची दमदार वाटचाल.
- विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी.
- दिव्याने दिवा लावून प्रकाशाचा पिसारा फ़ुलावा अशी प्रेरणादायी चरित्रे अन आत्मचरित्रे.
- खुल्या विचारस्वातंत्र्याला, मतमतांतरांच्या घुसळणीला पूर्ण वाव देणारे विवेकवादी व्यासपीठ.
या दालनात आपल्याला भेटतात .........
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, टॉलस्टॉय, मदर तेरेसा,
इंदिरा गांधी, भीमसेन जोशी, मंडेला, बाबा आमटे, सलिम अली, डॉ. खानखोजे,
मि. गालीब, रामानुजन, वर्गीस कुरिअन आणि अन्य किती तरी...
अगदी महंमद अली जिना अन अमिताभ बच्चनसुद्धा !
संपर्क: ईशकृपा. अद्वैत, कॅनडा कॉर्नर, नाशिक. मोबा. - ९८५०२७६२८०.